पिंपरी, दि.१९ :- अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त आज दि. १९ एप्रिल २०२३ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले
Comments are closed
Comments are closed