पुणे : समृद्धी महामार्गाच्या वाहतूक पोलीसांचा अंबादास दानवेंकडून पैसे घेतानाचा विडिओ ट्विट केल्याने सर्वत्र हा विडिओ वायरल होत आहे. समृद्धी महामार्गावर पोलिसच पैसे घेत असल्याची गंभीर बाब या विडिओ मधून समोर आली आहे.
समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळेल अशी वल्गना सरकारची होती. पण रोजगार असलेल्या लोकांना अशी 'समृद्धी' येईल, हे नव्हतं सरकारने सांगितलं. गतिमान महाराष्ट्र कसा? तो असा!#samruddhi #expressway #समृद्धी@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @DGPMaharashtra pic.twitter.com/iIsSQeUxbQ
— Ambadas Danve (@iambadasdanve) May 31, 2023
Comments are closed