एसएसपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या दापोडी येथील गणेश इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजने एसएससी बोर्ड परीक्षेत 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे.

संस्थेचे चेअरमन श्री. एस बी पाटील, संस्थेचे विश्वस्त श्री. गणेश पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री.प्रकाश गायकवाड, सहयोगी संचालक श्री. सुनील शेवाळे , शाळेचे मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय घारे, गणेश इंटरनॅशनल स्कूल दापोडीच्या मुख्याध्यापिका सीओना त्रिभुवन व सर्व शिक्षक वृंद अणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी सर्व दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व पालकांचे कौतुक केले.

*गणेश स्कूलचे गुणवंत विद्यार्थी*

1) आयुष संजय पडवळ ९४.८०

2) मानसी संदिप पुंड

93.40

3) श्रावणी जितेंद्र बोडारे 93.20

4) वेदांत संजय पाटील
९२.८०

5)पारस महेश गंगाणी ९१.६०

5) कृष्णा रमेश राऊळ
९१.६०






 


#

Comments are closed

error: Content is protected !!