पुणे: अकरावीत प्रवेश घ्यायचाय पण ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया समजत नाही अशा विद्यार्थी व पालकांसाठी संपुर्ण प्रवेश प्रक्रियेची माहिती या विडिओ मध्ये देण्यात आली आहे.
१. विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन
२. डाॅक्युमेंट अपलोड
३. काॅलेज पसंतीक्रम
व प्रत्यक्ष फी.
याबाबत संपूर्ण मार्गदर्शन करणारा हा विडिओ आहे.
Part 1, 2, 3 ?
Step by step admission form filling process.
Comments are closed