पुणे,दि.९ :-  पुणे महानगरपालिका सायकल क्लब च्या वतीने G20 च्या निमित्ताने भव्य सायकल रॅली शनिवार दिनांक 10 जून 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

सोबत दिलेल्या लिंक वर आपण मोफत नोंदणी करून G 20 रॅलीमध्ये सहभागी होऊ शकता. रॅलीमध्ये सहभागी सर्व सायकल स्वारांना G 20 टी-शर्ट, टोपी, मेडल देण्यात येणार आहे. तसेच रॅली समाप्तीनंतर अल्पोपहारची व्यवस्था करण्यात आली आहे.

G20 निमित्त आयोजित या
भव्य सायकल रॅलीमध्ये सहभागी होऊन ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार व्हावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

https://bit.ly/G20CycleRally

पुणे मनपा भवन ते मॉडर्न कॅफे, जंगली महाराज रोड, अलका टॉकीज मार्गे टिळक रोड, अभिनव कॉलेज चौक, बाजीराव रोड, पुणे महानगरपालिका.

मुख्य समन्वयक
सुरेश परदेशी 9689931094.
पुणे महानगरपालिका सायकल क्लब.
अधिक माहितीसाठी संपर्क
प्रशांत गवळी 8668712382
विशाल भोसले
9689937275
विशाल पाटील
9921976938
उमाकांत डीग्गीकर
9689931777
महेश कारंडे
9689939798
अभिमन्यू गाडे
9689931514
पुनम दर्डीगे
7020973954
SR नेहा भावसार
8459326684

https://bit.ly/G20CycleRally.

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!