Viral video  काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका वाघाची शिकार हरणीने केली या गाण्याने प्रचंड धुमाकूळ घातला होता मात्र सध्या सोशल मीडियामध्ये एक हरिण चक्क सापाची शिकार करताना दिसतंय हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ नक्की कुठला असावा याचा तपशील समोर आला नसला तरी त्यात हरीण चक्क भला मोठा साप चावून खात असल्याचे दिसत आहे ते पाहून प्रत्येक जण अचंबित होत आहे.

हरीण म्हणजे केवळ शाकाहारी, हरिण म्हणजे भित्रे, हरिण म्हणजे केवळ नाजूक प्राणी असा असलेला गैरसमज या व्हिडिओतून मात्र हरणाने दूर केला असे म्हटले तर वावगं होणार नाही

 






 

 

Comments are closed

error: Content is protected !!