Viral video  इंदापूर तालुक्यातल्या लोणी देवकरच्या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील नांगरटीसाठी थार गाडीचा उपयोग केला आहे. एक एकर क्षेत्र थार या गाडीच्या साह्याने नांगरले आहे. गाडीला मागील बाजूस बैलाच्या साह्याने नांगरट करणारा नांगर दाव्याच्या साहाय्याने जोडून नांगरट केली.

 







शेतकऱ्याचा नाद; चक्क थारने केली शेती.

अरे बापरे!! पहावे ते नवलच; एका सापाची शिकार एका हरणीने केली. 

 

जीमेल पासवर्ड विसरलात चिंता नको

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!