सासवड, दि.२१ :-  योगाभ्यास व योगाची संपूर्ण माहीत व्हावी तसेच जगभरात योगाचा प्रसार व्हावा या हेतूने दरवर्षी २१ जून हा दिवस ‘जागतिक योग दिन ‘ म्हणून साजरा केला जातो.




महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत योगदिनानिमित्त इयत्ता १ली ते ४थी च्या ५८० विद्यार्थ्यांनी विविध आसने, सूर्यनमस्कार घातले.

अरे बापरे !! हरणाचा हा विडिओ तर भलताच व्हायरल.

दीपक कांदळकर यांनी योगदिनाचे महत्च सांगितले. माणिक शेंडकर , शकुंतला आहेरकर यांनी इ.१ ली ते ४थी च्या विद्यार्थ्यांचे योगासन, सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक करून घेतले.

शेतकऱ्याचा नादच खूळा ; Thar ने केली नांगरट. 

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सुरेखा जगताप यांनी तर आभार शारदा यादव मानले.

शेतकऱ्याचा नादच खूळा ; Thar ने केली नांगरट. 

अरे बापरे !! हरणाचा हा विडिओ तर भलताच व्हायरल.

इलेक्ट्रिक रिक्षांकरिता पुणे महापालिकेकडून मिळणार २५ हजार रुपये अनुदान




 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!