सांगवी, दि.२२ :- जिल्हा रुग्णालय पुणे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे निवासी वैदकीय अधिकारी डॉ. वंदना जोशी जिल्हा आयुष अधिकारी डॉ. बालाजी लकडे मेट्रन श्रीमती बेले तसेच आयुष विभागातील वै. अधिकारी डॉ. जूनैद खान, डॉ. श्वेता पाटील, व अमोल लिमकर प्रार्थना कांबळे, आदि उपस्थित होते.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आरोग्य वारीच्या सेवाकार्याची परंपरा परिवाराकडून कायम.
आयुष विभागातील योग तज्ञ श्रीमती राऊत यांनी हर घर आंगन योग ह्या विषयावर सर्वांचे मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिके घेतली सर्वांचे आभार आयुष विभागातील डॉ. विवेक वाणी याने मानले
भरती : सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये कर्मचारी भरती ; १० जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.
इलेक्ट्रिक रिक्षांकरिता पुणे महापालिकेकडून मिळणार २५ हजार रुपये अनुदान
अरे बापरे !! हरणाचा हा विडिओ तर भलताच व्हायरल.
शेतकऱ्याचा नादच खूळा ; Thar ने केली नांगरट.
Comments are closed