पिंपरी,दि.२७ :-  यशस्वी  करिअरसाठी सकारात्मक  दृष्टिकोन  महत्वाचा आहे, असे मत प्रसिद्ध प्रेरणादायी  वक्ते डी. के. मोहन यांनी व्यक्त  केले.

इलेक्ट्रिक रिक्षांकरिता पुणे महापालिकेकडून मिळणार २५ हजार रुपये अनुदान

यशस्वी एज्युकेशन  सोसायटीच्या इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट  सायन्स (आयआयएमएस)च्यावतीने  एमबीए  व एमसीए  अभ्यासक्रमांच्या  विद्यार्थ्यांसाठी आयोजित  व्यक्तिमत्व  विकास  कार्यशाळेत  मार्गदर्शन  करताना  ते  बोलत  होते.

पासवर्ड विसरलात? चिंता नको पासवर्ड शोधण्याची सोपी ट्रिक.

तलाठी भरती संपूर्ण माहिती व तयारी साठी विडिओ..

यावेळी बोलताना  त्यांनी  क्रमिक शिक्षण  पूर्ण  झाल्यांनतर नोकरी  किंवा व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करताना आवश्यक  असलेल्या  उत्कृष्ट  संभाषण  कौशल्यासह विविध  सॉफ्ट स्किल्सबद्दलही  त्यांनी सविस्तर  मार्गदर्शन  यावेळी केले.

पाचवी, आठवी ; व्हायचय पास तर करावाच लागेल अभ्यास.

या मार्गदर्शन  सत्रात  त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत. विविध प्रसंग, अनुभव आणि उदाहरणांचे दाखले देत     वैयक्तिक मुलाखती आणि गटचर्चाही केल्या. तसेच विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न  आणि शंकांचे निरसन केले.

उद्घाटन  सत्रात कार्यक्रमाचे प्रास्ताविक  संस्थेचे  संचालक  डॉ.शिवाजी मुंढे यांनी  केले. डॉ. वैभव पाटील आणि   डॉ. पुष्पराज वाघ यांनी या दोन  दिवसीय मार्गदर्शन सत्राचे  समन्वयन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग परदेशी  आणि आभार  प्रदर्शन स्नेहा सुतार या विद्यार्थ्यांनी  केले.
भरती : सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये कर्मचारी भरती ; १० जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.

पाचवी, आठवी ; व्हायचय पास तर करावाच लागेल अभ्यास.

 

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!