सासवड :- आषाढी वारी निमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत इ. १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धां आयोजित केल्या होत्या.
जेजुरीत महारोजगार मेळाव्याचे आयोजन
पासवर्ड विसरलात? चिंता नको पासवर्ड शोधण्याची सोपी ट्रिक.
त्यात, इ. १ ली साठी वारकरी वेशभूषा स्पर्धा, इ.२ री – अभंग पाठांतर स्पर्धा,
इ.३ री – पालखी तयार करणे स्पर्धा, इ. ४ थी – आपले संत या विषयावर वत्कृत्व स्पर्धा या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
यात, प्रत्येक वर्गातून प्रथम , द्वितीय, तृतीय असे क्रमांक काढण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड यांनी कौतुक केले. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक, पालक यांनी मार्गदर्शन केले.
तलाठी भरती संपूर्ण माहिती व तयारी साठी विडिओ..
विजेते विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे:
इ. १ ली
प्रथम – स्वराज सतीश निगडे, वैदेही बालाजी दाडेराव,देवांश श्रीकांत सूर्यवंशी.
व्दितीय –
अधीरा शितल भोगावकर, आंग्रे शिवन्या श्रीकांत,श्रेयान कुणाल लोळे.
तृतीय –
अन्वी संदिप भालेराव, वेदिका देविदास टिळेकर, जय सुशांत सावर्डेकर, दूर्वा दीपक भोंगळे, परिणीता नवीन घोडके.
इ.२ री
प्रथम – शौया शाम शिंदे,
आर्या गिरीष भांडवलकर, कस्तुरी कुलदीप निगडे,
व्दितीय – कार्तिक सनी चव्हाण,मार्तंड सचिन कोकरे
अनमोल महादेव कोळी, माही निलेश मेमाणे,
तृतीय – शार्वी महेश धुमाळ,वेदिका संदीप काळे.
माही ज्ञानेश्र्वर बडधे,देवश्री स्वप्निल कोकाटे,
मृण्मयी किरण टिळेकर,
इ.३ री
प्रथम – आराध्या रवींद्र पवार,
हर्षल किरण भिसे,दुर्वा शेखर मरळ, अनन्या सागर भिसे,
शौर्य सचिन जाधव, वेदिका संदीप शिवरकर.
व्दितीय – शुभ्रा श्रीपाद जगताप,वेदिका संदीप चाचर,पृथ्वीराज अशोक जगताप,अभिषेक प्रसाद ठाकरे, ओम गणेश कुदळे,
शिवराज महेश डिंबळे,
संस्कृती युवराज रोडगे.
तृतीय – आयुष गोरखनाथ झेंडे,श्रेया संतोष फडतरे,
विश्वजीत विशाल ताकवले,
दुर्विका नितीन यादव,
यश विशाल कामठे, रिद्धीका रमेश जाधव, इरा सचिन जगताप.
इ.४ थी
प्रथम – प्रांशुल प्रफुल्ल कांबळे , स्वरा प्रदीप जरांडे,
साईश दीपक गिरी.
व्दितीय – आर्या वैभव महाजन,श्रीराज गणेश राऊत, वेदांत पांडुरंग सूर्यवंशी,स्वरांजली नितीन साळुंके.
तृतीय – प्रांजल सूर्यकांत खैरनार , अंकिता बबन इनामके, जान्हवी विशाल चिंबळकर, सर्वेश सचिन गार्डी, स्वराज गणेश दळवी.
रयतेची लेकरांसारखी काळजी घेणारा राजा : राजर्षी शाहू महाराज – प्रा विक्रम कदम.
पाचवी, आठवी ; व्हायचय पास तर करावाच लागेल अभ्यास.
भरती : सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये कर्मचारी भरती ; १० जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.
Comments are closed