सांगवी, दि.१ :- दापोडी,सांगवी,पिंपळे गुरव या प्रभागातील सर्व ३५ दवाखान्यातील डॅाक्टरांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
दंतचिकित्सक डॉ. आदित्य पतकराव यांची प्रेरणादायी कहाणी.
पंढरीची वारी करून परतलेल्या आजोबाची नातवाकडून पाद्यपूजा.
एक रुपयात पीक विमा; योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
यावेळी मनसेचे राजू सावळे (पिं.चिं.शहर उपाध्याय), अलेक्सझांडर आप्पा मोझेस(उपविभाग अध्यक्ष), साईराज भोसले, मंगेश भालेकर, दिलीप ठोंबरे, सागर भोकरे तसेच पदाधिकारी मनसैनिक उपस्थित होते.
कोरोनासारखे वैश्विक संकट असो वा इतर कोणत्याही आजाराचे सावट, रुग्णांना बरे करण्याचा एकच ध्यास घेऊन सेवाभावाने आपले कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टर्सच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाला तसेच कर्तव्यनिष्ठेला सलाम करत सर्व डॉक्टर्सना राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
Comments are closed