राजकीय गणित ; जनतेचा अंदाज.
सत्ताधारी गटाच्या मतदारसंघात कोणाचे प्राबल्य असणार तर कुणाचा मतदारसंघ दुसऱ्यांच्या वाट्यास जाणार ?
नवीन राजकीय घडामोडी आणि सत्तेत अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून झालेला समावेश हा भविष्यातील अनेक मतदारसंघ प्रभावित करू शकतो हे पाहता येणाऱ्या आगामी विधानसभा व लोकसभेत सत्ताधारी गटातून कोणता मतदार संघ कोणत्या राजकीय पक्षास जाऊ शकतो. एक मतदार म्हणून आपला अंदाज काय ? हे नक्कीच महत्त्वाचे आहे.
तेव्हा आपला अंदाज खालील पोल द्वारे नक्की नोंदवा.
Loading ...
Loading ...
Loading ...
Loading ...
Comments are closed