पिंपरी, दि.१९ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रिडा विभागाच्या वतीने शासकीय जिल्हास्तर शालेय क्रिडा स्पर्धा अंतर्गत सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन पिंपळे सौदागर येथील स्वर्गीय बाळासाहेब कुंजीर क्रिडा संकुल येथे करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन उप आयुक्त मनोज लोणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा अधिकारी अनिता केदारी, स्पर्धा प्रमुख क्रीडापर्यवेक्षक आत्माराम महाकाळ, अरुण कडूस, हरिभाऊ साबळे, भाऊसाहेब खैरे, मंगल जाधव आदी उपस्थित होते.
पासवर्ड विसरलात? चिंता नको पासवर्ड शोधण्याची सोपी ट्रिक.
सुरेल गायनाने रसिक झाले मंत्रमुग्ध : हिंदी आणि मराठी गाण्यांची सजली मैफिल
Comments are closed