सिग्नल तोडला 

रश ड्राईव्ह केली

स्पीड लिमिट ओलांडले 

नो पार्क मध्ये वाहन पार्क केले.

वाहतूकीचे नियमांचे उल्लंघन केलेय? 

 

तुमच्याकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर ई-चलन कारवाई झाली आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी तसेच ई-चलनचा दंड सुलभरित्या भरण्यासाठी किंवा ई-चलन संदर्भात काही तक्रार असल्यास mahatrafficechallan.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

त्यानंतर तुमच्या गाडीचा नंबर व इंजिन/ चासीज नंबर टाकून सबमिट करा.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या गाडीवर दंडात्मक कारवाई झाली असल्यास त्यासंदर्भात रकमेसह व फोटोसह माहिती मिळेल.  व दंडात्मक कारवाई नसल्यास तशीही माहिती दाखवण्यात येईल.

संबंधित दंडाची रक्कम तुम्ही इंटरनेट बॅकींग,  upi App द्वारेही भरू शकता.

 

 

 

 

 




 




 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!