दि 15 रोजी एस.एन.बी.पी मोरवाडी या ठिकाणी पिंपरी चिंचवड शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ या क्रीडा संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा संघटनेचे अध्यक्ष फिरोज शेख यांच्या अध्यक्षतेखाली व संघटनेचे समन्वयक महामंडळाचे संचालक पिंपरी चिंचवड शहराचे निवृत्ती काळभोर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
ट्रॅफिक नियम मोडलात ? दंडात्मक मेसेज मोबाईलवर आला नाही तर अशी तपासा दंडाची रक्कम.
दूध भेसळीवरील प्रतिबंधात्मक कारवाईसाठी बैठकीचे आयोजन.
वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली व सर्व सदस्यांना पद नियुक्ती पत्राचे अध्यक्ष फिरोज शेख यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. सदर सभेत फिरोज शेख यांची महामंडळाचे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते पुन्हा एकदा निवड करण्यात आली व वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून राम रैना व उपाध्यक्ष म्हणून रफिक इनामदार यांची नियुक्ती करण्यात आली तसेच महामंडळाचे सचिव म्हणून महादेव फपाळ यांची सर्वानुमते पुन्हा एकदा निवड करण्यात आली तर महामंडळाच्या कार्याध्यक्षपदी विष्णुपंत पाटील आणि राजकुमार माळी यांची निवड करण्यात आली तर महिला प्रतिनिधी म्हणून कीर्ती मोटे यांची निवड करण्यात आली. महामंडळाच्या वरिष्ठ महिला कार्य अध्यक्ष म्हणून मृदुला महाजन यांची निवड आली तर महिला कार्याध्यक्ष म्हणून सुजाता चव्हाण यांची निवड करण्यात आली.
पद नियुक्ती पुढील प्रमाणे
1) अध्यक्ष – फिरोज शेख.
२) सचिव – महादेव फफाळ
3) महिला सचिव – सुजाता चव्हाण
4) खजिनदार – निळकंठ कांबळे , ज्ञानेश्वरी लोखंडे
5) महिला प्रतिनीधी- किर्ती मोटे
6) उपाध्यक्ष – मनिषा चपने, राधिका काळे, राम रैना हनुमंत सुतार, संजय जैनक,, हेमराज थापा, मनोज काळे, गोपीचंद करंडे, प्रशांत रणखांब,, रफीक इनामदार,
7) कार्याध्यक्ष – , विष्णुपंत पाटील मृदुला महाजन राजकुमार माळी
८) महिला कार्याध्यक्ष – ऐश्वर्या साठे /आरती काळभोर
९) सह-सचिव – मनिषा पाटील, बाळासाहेब हेगडे, मुकेश बिरांजे , प्रदिप कासार, , धनंजय पाटील
10) कार्यलय प्रमुख – राकेश पाल, गजानन आलगड्डे , राम मुदगल , हर्षदा नळकांडे, आशिष मालुसरे, सायली शिंदे.
स्पर्धा प्रमुख – कुमार कटके, रविंद्र गारगोटे
संघटक प्रमुख – अंजली वर्टी शबाना शेख, पोपट, माने मनोज काळे, हर्षल कुलकर्णी, अश्विनी वाघ, शामल शिंदे, संपदा कुंजीर
सहखजिनदार – सायली शिंदे, महेश नलवडे, , राजेश प्रसाद,
शाहुनगर प्रमुख – अजित गायकवाड, राजन बोरकर
यमुनानगर प्रमुख – स्नेहा कुंदप ,
चिंचवड प्रमुख – आकाश खाडे, अमित पवार, स्वप्निल मंडलीक, मनोज ठाकरे
राहटणी प्रमुख – आशिष पांडे
भोसरी प्रमुख – रामदारा लांघी निलेश कोल्हे ,
पिंपरी प्रमुख – , सागर इंगोले,
काळेवाडी प्रमुख – अरुणा पाटिल, सुमिता ढिलों
आकुर्डी प्रमुख – भगत सकट ,
दीघी प्रमुख – नितीन ऐसार
सांगवी प्रमुख – अभिजीत गव्हाळे, , सोनल पाटील
देहुरोड प्रमुख – निखिल पवार, विनायक चव्हाण.
मोशी प्रमुख – सुधा कोल्हे, संदेश साकोरे.
रावेत प्रमुख – रेणु शर्मा, पुनम देवकाते.
तळवडे प्रमुख – खुशबू सिंग.
बावधन प्रमुख – प्रमोद पायगुडे.
चिखली प्रमुख – अजय देडे.
Comments are closed