– पिं. चिं. शहराध्यक्ष पदी पराग कुंकूलोळ यांची फेरनिवड.

 

 

 – पुणे जिल्हाध्यक्ष पदी महादेव मासाळ यांची वर्णी.

 

पिंपरी,दि.२२ :- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची २०२३-२४ या वर्षाची पिंपरी चिंचवड शहर कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली. यावेळी शहराध्यक्ष पदी पराग कुंकूलोळ यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. तर पुणे जिल्हा अध्यक्षपदी महादेव मासाळ यांची निवड करण्यात आली आहे.
वाकड येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पिंपरी चिंचवड शहराची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व शहराध्यक्ष पराग कुंकूलोळ यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकरणीची नियुक्ती करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारणी पुढील प्रमाणे

पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष – पराग कुंकूलोळ
सचिव – जमीर सय्यद
सह सचिव – संजय भेंडे
उपाध्यक्ष – अतुल क्षीरसागर
कार्याध्यक्ष – औदुंबर पाडूळे
संघटक – विजय जगदाळे
संपर्कप्रमुख – योगेश गाडगे
सह संपर्कप्रमुख – संदीप सोनार
खजिनदार – मिलिंद संधान,
सहखजिनदार – सुनील बेनके
प्रसिद्धीप्रमुख – प्रसाद वडघुले
सह प्रसिद्धीप्रमुख – सागर झगडे
सल्लागार – ॲड. संजय माने
चिंचवड विभागीय अध्यक्ष – बेलाजी पात्रे
भोसरी विभागीय अध्यक्ष – प्रमोद सस्ते
पिंपरी विभागीय प्रभारी अध्यक्ष – जमीर सय्यद.

 

आस्था राखी होलसेल विक्रेते. पिंपरी-चिंचवड पुणे महाराष्ट्र 

 

पासवर्ड विसरलात? चिंता नको पासवर्ड शोधण्याची सोपी ट्रिक.

Emergency Alert; तुमच्या मोबाईलवर धोक्याचा इशारा देणारा मेसेज आला असेल तर घाबरुन जावू नका कारण.

ट्रॅफिक नियम मोडलात ? दंडात्मक मेसेज मोबाईलवर आला नाही तर अशी तपासा दंडाची रक्कम. 

नितीन चिलवंत यांचा एकनाथ पवार व अरुण पवार यांच्या हस्ते सत्कार

सुरेल गायनाने रसिक झाले मंत्रमुग्ध : हिंदी आणि मराठी गाण्यांची सजली मैफिल

 


Advt

 

 






Comments are closed

error: Content is protected !!