Viral video: सध्या सोशल मीडियावर या तलाठ्याचा विडिओ प्रचंड वायरल होत आहे. संबंधित तलाठ्याने एकास पाच हजार रुपयांची लाच मागितली व त्यानंतर ते पैसे स्वीकारताना अचानक समोर पोलीस पाहता या भ्रष्ट तलाठ्याने पैसे तोंडात टाकून खाल्याचा विडिओ समोर आला आहे.
सरकारी कामात अनेकदा लाचखोर अधिकारी अटक झाल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत मात्र प्रत्यक्षात पैसे खाणारा तलाठी पाहून लोक चकित झाले आहेत. किंबहुना पोट धरून हसत हसत आहेत. मात्र हा विडिओ नक्की कुठला हे समोर आले नाही.
तलाठ्याने घेतली पाच हजारांची लाच; समोर पोलिस दिसताच रक्कम गिळून टाकली…
किल्ले पन्हाळगड ते धारातीर्थ पावनखिंड: अविस्मरणीय अनुभव – विक्रम कदम
JOB : फ्रेशर्स वेब डेव्हलपर्ससाठी सुवर्णसंधी.
Comments are closed