देहू रोड पोलीस स्टेशनने ७ गुन्ह्यांमध्ये १९ मोबाईल व ५ ऑटो असे एकूण ८५०००० रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नागरिकांना आवाहन:

मोबाइल परत मिळण्याची संभाव्यता वाढविणेकामी हरवलेल्या मोबाईलसाठी तक्रारी सोबतच  sancharsaathi.gov.in या संकेतस्थळावर माहिती भरावी.

असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 


JOB : फ्रेशर्स वेब डेव्हलपर्ससाठी सुवर्णसंधी.

शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक सूरू.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!