पिंपरी, दि.१ :- पिंपळे गुरव,मोरया पार्क येथील गोल्डन स्टार डान्स स्टुडिओ मध्ये जी एन डी ग्रुपचे पंकज सोनी यांच्या कडून एकल नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आली होते.

या स्पर्धेसाठी ६९ मुला मुलींनी यांनी भाग घेतला होता.
या स्पर्धेसाठी न्यायाधीश – प्रसिद्ध कोरिओग्राफर शिवप्रसाद पुजारी व अक्षय हाडके यांनी तीन गटांमध्ये उत्कृष्ट विजेत्या स्पर्धकांची निवड केली.
 वरिष्ठ गट
प्रथम पारितोषिक – अद्विका राय
द्वितीय पारितोषिक – रुतुजा खामकर
तृतीय पारितोषिक – ईशा दैवाळ आणि प्रतीक्षा जगदाळे
 ज्युनियर गट
प्रथम पारितोषिक – भूमी पालांडे
द्वितीय पारितोषिक – परिणिती गायकवाड
तृतीय पारितोषिक – स्वरा प्रभाणे आणि संचित काळे

या सर्वांना विशेष अतिथी – शॉर्ट फिल्म निर्माते संजय मराठे यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.

यावेळी शॉर्ट फिल्म निर्माते संजय मराठे म्हणाले की अशा स्पर्धेचे आयोजन मोठ्या प्रमाणात होणे खूप गरजेचे आहे. अशा स्पर्धेत मधूनच भविष्यात मोठे कलाकार पुढे येतील अशा सुवर्ण संधीचा फायदा तळागाळातील प्रत्येक कलाकाराला मिळेल.

प्रमुख पाहुणे संजय मराठे,धनवंती देवी सोनी,पंकज सोनी,हेमंत बाराथे,रमेश चौधरी आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

 

 

 

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन.

मला दारूचे व्यसन नसते तर ; रजनीकांत यांनी बोलून दाखवली आयुष्यातील मोठी खंत

पिंपळेगुरव येथील मुष्टियोद्धा आर्या गारडे ची नॅशनल स्पर्धेसाठी निवड ; शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी अभिनंदन करून दिल्या शुभेच्छा. 

JOB : फ्रेशर्स वेब डेव्हलपर्ससाठी सुवर्णसंधी.

 ‘आभा’ कार्डसाठी अशी करा नोंदणी.


 

 






 

 

Comments are closed

error: Content is protected !!