सासवड, दि.१ :- महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका मंजुषा चोरामले यांनी टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
‘आभा’ कार्डसाठी अशी करा नोंदणी.
JOB : फ्रेशर्स वेब डेव्हलपर्ससाठी सुवर्णसंधी.
गोल्डन स्टार डान्स स्टुडिओत जीएनडी ग्रुपकडून एकल नृत्य स्पर्धा संपन्न.
लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत आलेल्या इ.४ थी तील विद्यार्थी दीपराज लोहकरे, श्रेयस वढणे या विद्यार्थ्यांनी टिळकांची कथा सांगितली.
सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख सुरेखा जगताप यांनी केले. यावेळी, विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
बारामती ते केदारनाथ अन तेही सायकलवर.
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक सूरू.
Comments are closed