पुणे सातारा नॅशनल हायवेवरील आनेवाडी, तासवडे, खेड शिवापूर या तिन्ही टोलनाक्यावर अनेकदा वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.  तसेच टोलवरील कर्मचाऱ्यांकडून उर्मट वागणूक सहन करावी लागते. याविषयी सभागृहात आमदारानेच प्रश्न उपस्थित केल्याने ह्या सर्व गैरप्रकाराला आळा बसणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हे आहेत आरोप.

● टोलवर गुंड प्रवृत्तीच्या लोक आहेत
● कोणतीही सुविधा नाही
● खड्डे
● सर्वात महत्वाचं मर्जीतल्या लोकांना फुकट जाण्यासाठी एक लेन मोकळी ठेवली जाते.

 


 

 

 

 

 






 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!