MB म्युझिक ग्रुप आणि आपलं पिंपरी चिंचवड प्रस्तुत आणि Wemaxx यांच्या सहयोगाने आयोजित सुमधुर मराठी आणि हिंदी गाण्यांची मैफील स्वरमिलाप हा कार्यक्रम शनिवार दि 19 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजता
ग.दि.माडगूळकर मुख्य नाट्यगृह निगडी प्राधिकरण येथे होणार आहे.
या कार्यक्रमात प्रवेश विनामूल्य असून
प्रेक्षकामधील 3 भाग्यवान प्रेक्षकांना लकी ड्रा मधून 3 पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे.
अधिकाधिक रसिक वर्गाने या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed