देहू :- लायन्स क्लब ऑफ पुणे श्रीक्षेत्र देहू क्लबच्या अध्यक्षपदी प्रकाश कांबळे यांची तर उपाध्यक्षपदी संदीप परंडवाल, सचिव डॉ. चंदनबाला दिघावकर, उपसचिव विलास पाटील, खजिनदार किरण साळुंखे यांची निवड करण्यात आली.

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दीपक शहा, सुनील चेकर यांनी पदग्रहण व शपथ दिली. अध्यक्षस्थानी किरण पटेल होते. या वेळी आनंद खंडेलवाल, विक्रम माने आदी उपस्थित होते.


 

 

 

 

 

 

 






 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!