पिंपरी, दि.४ :- सागरराज जगन्नाथ बोदगिरे यांना ‘ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ २०२३ चा ‘पीआर’ क्षेत्रातील पुरस्कार मिळाला.
पुरस्कार देताना जेष्ठ अभिनते शरद पोंक्षे, यावेळी कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आणि पुण्याचे ‘पॅड मॅन’ योगेश पवार, अलविरा मोशन इंटरटेंन्मेंटच्या दीपाली कांबळे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अभिनेत्री पूजा वाघ, जेष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर,अभिनेते अभिजीत चव्हाण,अभिनेते किरण माने,युवा अभिनेता अमित भानुशाली, अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर, अभिनेत्री सायली देवधर, अभिनेता सौरभ चौगुले यावेळी उपस्थित होते.
Advt:-
Comments are closed