पिंपळे गुरव – श्री दत्त जयंती निमित्त २० डिसेंबर ते २७ डिसेंबर रोजी आयोजित श्री गुरुचरित्र पारायण व अखंड नाम – जप – यज्ञ सप्ताहाला महिला वर्गाचा जोरदार प्रतिसाद.

बुधवार रोजी सकाळी ८ वा. भूपाळी आरती व दीप प्रज्वलित करून महापौर उषामाई ढोरे,श्री विजय पांडूरंग जगताप,हभप विजू आण्णा जगताप,बापुसाहेब भेगडे, हभप पंकज गावडे महाराज,हभप निवृती बोरकर महाराज,हभप राघव चैतन्य महाराज,शिवानंदन स्वामी,हभप वाघ महाराज,पोपट जगताप,विलासतात्या जगताप, मा. नगरसेवक राजेंद्र राजापुरे,सागर अंघोळकर,महेश जगताप,माधवी राजापूरे,सखाराम रेडेकर,संतोष देवकर,संजय मराठे,अभय नरवडे, अप्पा ठाकर,कैलास भागवत,नाटक पाटील या मान्यवरांच्या हस्ते करून पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

यावेळी नवी सांगवी श्री स्वामी समर्थ केंद्र मधील सर्व सेवेकरी व इतर मान्यवर उपस्थित होते. श्री गुरुचरित्र पारायण व अखंड नाम जप यज्ञ यासाठी साधारण पाच हजार भक्तांनी नाव नोंदणी केली आहे.श्री गुरुचरित्र पाहण्यासाठी अखंड पुणे जिल्ह्यातून भाविक येत आहेत.
या सप्ताहाचे आयोजन नवी सांगवी मधील श्री स्वामी समर्थ सेवा, आध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित),आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मण जगताप,भाजपा शहराध्यक्ष भाजपा श्री शंकरभाऊ पांडुरंग जगताप,उद्योजक श्री विजयशेठ पांडुरंग जगताप यांनी केले आहे.


या सप्ताहाचे नियोजन सतिश मोटे,अशोक जाधव,विजय पाटिल,ललित म्हसेकर,सचिन थोरवे,विकास शेवाळे,राजीव तेली,राहुल घरटे,विलास चौधरी,पंकज गिरासे,ज्ञानेश्वर हडवळे,चंद्रकांत भडके,विलास धर्मे,गजानन तेजबंद,विक्रम साळुंखे,श्रीकांत पाटील,सुनील ठाकूर,राजेंद्र चौधरी,कुंदन नेहते,सुनील ठाकूर,शंकर पालेकर,सुधाकर जगताप,वासंती सोननीस,अश्विनी पाटील,आकाश शिर्के,दर्शन शिरसाठ,शैलेश चव्हाण, विजय अकोले,अविनाश पाटील,चंद्रकांत शिंदे,सुजाता शिंदे, छाया वाकसे,कविता पाटील,विनिता घोडेकर,प्रतिभा पाटील,कविता बुरकूल,सारिका नेटके,भाग्यश्री शिरसाठ,सौ.वृषाली ढावरे,रेणुका पाटिल,आरती खत्री,भाग्यश्री कदम इ.सेवेकरी करत आहेत.

या कार्यक्रमासाठी उद्योजक श्री विजयशेठ पांडूरंग जगताप यांचे मोलाचे विशेष सहकार्य नवी सांगवी मधील श्री स्वामी समर्थ केंद्राला लाभले आहेत.


 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!