A.O.A. कोचिंग क्लास ; दहावीचा निकाल शंभर टक्के 

पिंपरी , दि ३१ ( punetoday9news):- पिंपळे गुरव येथील A.O.A. कोचिंग क्लास अकॅडमीचा यावर्षीचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. प्रथम क्र. हर्षद रुपणार ९१. ४० %,  द्वितीय क्र. ध्यानी चोपडा ८८. ७० % , तृतीय क्र. शार्दुल दिवर ८८ % या विद्यार्थ्यांनी उत्तम रीतीने यश संपादन केले. अकॅडमीचे इतर सर्व विद्यार्थी ६०% गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत .

अकॅडमीचे संचालक अनिल लोखंडे यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार करत या सर्व मुलांना पुढील शैक्षणिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर अकॅडमीच्या उत्कृष्ट वाटचालीबद्दल माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना व अकॅडमीला शुभेच्छा दिल्या.

 

प्रथम क्र. हर्षद रुपणार ९१. ४० %

 

 

 

 

द्वितीय क्र. ध्यानी चोपडा ८८. ७० %

 

 

 

 

तृतीय क्र. शार्दुल दिवर ८८ %

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!