सांगवी दि.२५ :-  सांगवी येथील श्री दत्ताश्रम संगीत महोत्सवाच्या सहाव्या दिवशी जयपुर अत्रोली घराण्याच्या गायिका सौ संपदा मांडके विपट यांचे गायन झाले त्यांनी आपल्या सेवेची सुरुवात शुद्ध नट रागाने केली याच रंग रागातील आखंन मोरी लगी ही विलंबित त्रितारातील बंदी सादर केली अब कैसे घर आऊ ही त्यांनी सादर केलेली दृत बंदीश रसिकांची विशेष दात मिळवून गेली.

त्यांनी सादर केलेल्या मिश्र तिलंग मधील ठुमरी कान्हा कुरत मन मनी व दादरा अंधेरी आहे रात समज ला रसिकांनी टाळ्यांची दात दिली. रूप पाहता लोचनी. मी आहे श्रीधी ह्या अभंग रचनाही त्यांनी सादर केल्या त्यांनी आपल्या संगीत सेवेची सांगता श्री मंत्राच्या घंटानाद या भैरवीने केली त्यांना तबला साथ संतोष साळवी तर हार्मोनियम सात गंगाधर शिंदे यांनी केले तानपुरासात व स्वर सौ दिप्ती आठले विनीता देशपांडे यांनी केली त्यांना तालवाद्य साथ नागेश पवार यांनी केली..
याच दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये सानिका गोरेगावकर यांचे गायन झाले त्यांना तबला रवींद्र शिरसागर तर हार्मोनियम सात श्री गंगाधर शिंदे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर महाराज तर आभार समाधान महाराज चैतन्य यांनी केले.

 


 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!