पिंपरी , दि.३१ ( punetoday9news):-

ऑल सेंट्स हायस्कुलचा दहावीचा निकाल १००%.
खडकी येथील ऑल सेंट्स हायस्कूल चा यावर्षी दहावी परीक्षेतील शाळेचा शंभर टक्के निकाल लागला असून अनुक्रमे प्रथम क्र. येरूशा इंगळे ८५.२% , द्वितीय क्र. दैविक भालेराव ८१.२० % , तृतीय क्र. सार्थक कांबळे ७८. २० % या विद्यार्थ्यांनी यश संपादित केले आहे . प्रशालेच्या मुख्याध्यापिका जस्सी जयसिंग , मुख्याध्यापक जसुराज अगंदुराई, डायरेक्टर जयसिंग डी. व चेअरमेन डेव्हिड पिल्ले यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करत सत्कार केला व त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या .

 

प्रथम क्र. येरूशा इंगळे ८५.२%

ऑल सेंट्स हायस्कुल,खडकी

 

Comments are closed

error: Content is protected !!