सांगवी, दि.२६ :-  पुणे जिल्हा रुग्णालय मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ध्वज वंदन कार्यक्रम पार पडला.

यामध्ये पुणे जिल्हा रुग्णालय चे जिल्हा शल्यचिकत्सक डॉ नागनाथ यंपले यांचे हस्ते झेंडा फडकवण्यात आला.  यावेळी पुणे जिल्हा रुग्णालय च्या अतिरिक्त जिल्हा शलयचिकित्सक डॉ वर्षा डोईफोडे डॉ अनिल संतपुरे यांचेसह आरोग्य पुणे विभागाचे माजी उपसंचालक डॉ संजय देशमुख व रुग्णालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी दत्ता शृंगार,मुख्य अधीसेविका विजयमाला बेले,प्रक्षा आगवणे,किरण पुराणिक ,राजर्षी देशमुख,बापू मंडवे,अजय झुंझरराव,तसेच सर्व स्टाफ नर्सेस उपस्थित होते.

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!