महाराष्ट्रातल्या 6 जागांसह देशातल्या 56 राज्यसभा जागांसाठी निवडणूक जाहीर

27 फेब्रुवारीला मतदान, त्याच दिवशी मतमोजणी

महाराष्ट्रात प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही मुरलीधरन, अनिल देसाई, वंदना चव्हाण, कुमार केतकर यांच्या जागा रिक्त होतायत

पक्ष तोडफोडीमुळे आता जागांचं समीकरणही बदलणार आहे.

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!