दुखःद निधन

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळेगुरव येथील जेष्ठ कुस्तीपटू व सामाजिक कार्यकर्ते वस्ताद किसनराव अमृता नवले (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने (दि.६) निधन झाले. 

पिंपरी-चिंचवड शहरात पिंपळेगुरव परिसरात वस्ताद व सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी व संघटनेचे नेते सोमनाथ नवले यांचे ते वडील होते.

त्यांच्या मागे तीन मुले, सूना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

परिसरातील सामाजिक, धार्मिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असे.

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!