निवडः-
रोटरी क्लब ऑफ पुणे कॉस्मोपॉलिटनच्या अध्यक्षपदी डॉ. शरद जोशी यांची निवड 
पिंपरी, दि.२( punetoday9news):-
रोटरी क्लब ऑफ पुणे कॉस्मोपॉलिटनच्या अध्यक्षपदी डॉ. शरद जोशी यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष डॉ. जितेंद्र टुडे यांच्याकडून त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी सचिवपदी सत्यजीत उमर्जीकर यांची नियुक्ती करण्यात आली.
डिस्ट्रिक्ट ३१३१ पुणे रोटरीच्या प्रमुख प्रांतपाल रश्मी कुलकर्णी, पंकज शहा, गणेश कुदळे यांच्यासह रोटरी परिवार, डिस्ट्रिक्ट रोटरी व रोटरी इंटरनॅशनलचे आजी-माजी सदस्य यावेळी उपस्थित होते.

Comments are closed

error: Content is protected !!