पिंपरी, ४(punetoday9news):- जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना बदलीचे आदेश मिळाल्याची माहिती मिळाली आहे.

कोरोना काळात नवल किशोर राम यांनी उत्तम कामगिरी करत जिल्यातील प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण व नियोजन ठेवले आहे. विविध विषयांवर योग्य निर्णय घेतले आहेत व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे त्याची बढती पंतप्रधान कार्यालय उपसचिव पदी झाल्याची चर्चा आहे.

त्यांना तीन आठवड्यात येथून कार्यमुक्त होण्याबाबत सूचना करण्यात आली आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!