पुणे दि.५( punetoday9news):- पुणे शहरात वाहतुक शाखेस १७३ वाहने जमा असलेली वाहने ही पोलीस उपआयुक्त कार्यालय, वाहतुक शाखा, एअरपोर्ट रोड, पुणे येथे जमा आहेत. या १७३ बेवारस वाहनांच्या मालकांनी त्यांची वाहने पोलीस उपआयुक्त कार्यालय, वाहतुक शाखा, एअरपोर्ट रोड, पुणे या ठिकाणी समक्ष हजर राहून ओळखून घेवून जावीत.
ही वाहने ४ दिवसात ओळखून न नेल्यास या वाहनांवर बेवारस वाहने या सदराखाली लिलावाची कार्यवाही करण्यात येईल, असे येरवडा वाहतुक विभाग, पुणे शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी कळविले आहे.
Comments are closed