सांगवी: शितोळेनगर येथील श्रीमती अनिता नानासाहेब शितोळे (वय : ७८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर कै. अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे यांच्या त्या पत्नी होत. तर उद्योजक अजय शितोळे, अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे यांच्या त्या मातोश्री होत.
Comments are closed