पिंपरी ,दि.६ :- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी गाव येथील महात्मा जोतीराव फुले समता प्रतिष्ठाण तर्फे क्रांतिज्योती साविनीबाई फुले जयंती महोत्सव २०२५ साजरा करण्यात आला यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले

यात शुक्रवार (दि.३) सकाळी १०:३० वा. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन .

१०वी १२वी च्या विद्याथ्यांना करियर मार्गदर्शन शिबिर. महिला व युवकांना मोफत प्रशिक्षण व रोजगार मेळावा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अभिनव उपक्रम (कौशल्यम) असे आयोजन करण्यात आले

 


 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!