पुणे ,दि.22 :- पुणे शहरातील विमान नगर परिसरातील शुभ अपार्टमेंट येथे रविवारी सकाळी 10 वाजता ही दुर्घटना घडली आहे. कार दुर्घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमावर वेगाने पसरत आहे यामध्ये एका कारचालकाने कार पुढे घेण्याऐवजी रिव्हर्स गेअरमध्ये घेतल्याने गाडी चक्क भिंत तोडून खाली पडली आहे सुदैवाने यात कोणाचाही मृत्यू झाला नसला तरी भयंकर दुर्घटना होता होता चालक वाचला आहे तसेच सोसायटी मधील मुले, महिला व तिथून जाणाऱ्या नागरिकांचा जीवही वाचला आहे.
त्यामुळे पुण्यात पोर्शे कार , अपघातानंतर वाहन चालकांना पुन्हा एकदा सक्त प्रशिक्षणाची गरज आहे का असा सवालही उपस्थित होत आहे
पुण्यातील विमाननगर पतीसरातील थरारक घटनेचा cctv समोर
Comments are closed