पिंपळे गुरव ,दि.22:- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरवच्या भाऊनगर मधील पर्णीका इंदापुरे ची स्केटिंग चॅम्पियनशिपच्या अंडर सेवन गटातून राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


RGOI महाराष्ट्र स्टेट स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये तीने व्दितीय क्रमांक पटकावला आहे.
दि. १४ व १५ फेब्रुवारीला खोपोली येथे होणाऱ्या स्पर्धेत पर्णीका ही महाराष्ट्राकडून खेळणार आहे.
पर्णीकाने आत्तापर्यंत स्केटिंग स्पर्धेमध्ये १८ गोल्ड मेडल,४ सिल्वल व ३ ब्रॅांझ असे एकूण
२५ मेडलस् मिळविले आहेत.

कमी वयात पर्णीका मोठ्या मेहेनतीने व जिद्दीने हा प्रवास करत आहे. तिच्या या यशस्वी वाटचालीत वडिल रोहित इंदापुरे व आई प्रियंका इंदापुरे यांनी मोलाचे प्रोत्साहन दिले आहे.


 

कार रिव्हर्स गिअर, भिंत तोडून कार खाली कोसळली अनं जीव थोडक्यात वाचला.

मुंबईत ‘एकाच तिकीटावर सर्व पब्लिक ट्रान्सपोर्टेशन वापरता येणार’

 

#

Comments are closed

error: Content is protected !!