पुणे, दि.७( punetoday9news):- उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे बाल्मिकी समाज संस्थेच्यावतीने ५१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
ही मदत मुख्यमंत्री सहायता निधी कोवीड-१९ साठी देण्यात आली आहे.
यावेळी नगरसेविका गीता मंचरकर, बाल्मिकी समाज संस्थेचे संस्थापक राजेश बडगुजर, प्रदेशाध्यक्ष मोहन कंडारे, ॲड. सुशील मंचरकर आदि उपस्थित होते.
Comments are closed