पुणे,दि.१४.(punetoday9news):-

पदाचे नाव : साइंटिफिक असिस्टंट III – १

शैक्षणिक पात्रता : बीएससी (फिजिक्स / केमिस्ट्री / मटेरियल सायन्स) आणि अनुभव

वयोमर्यादा : ३१ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे २८ पेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ ऑगस्ट २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2E3g1Tn

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलीजी (सी-एमईटी), ३४/२बी, पंचवटी, होमी भाभा रोड, एनसीएल (पीओ), पुणे. ४११ ००८ (महाराष्ट्र)

 

 

Comments are closed

error: Content is protected !!