नागपूर,दि.२५(punetoday9news):- प्रशासन हाताळण्यात दबंग म्हणून ओळख असणारे अधिकारी नागपूर चे आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. “माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला कोणतीही लक्षण नाही, अशी माहिती मुंढेंना दिली. आपण नक्की जिंकू, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मी लवकरच बरा होईल मात्र सद्यस्थितीतही घरातून काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
Advertise:-
Comments are closed