पिंपरी, दि.७ ( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील सरस्वती भुवन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी चे परीक्षा नियंत्रक प्रमोद भडकवाडे होते .

यावेळी प्रमोद भडकवाडे त्यांनी आता लॉक डाऊन काळात ऑनलाईन शिक्षण यावर मार्गदर्शन उपस्थित केले.

व त्यानंतर सुभाष गारगोटे व संजय झराड (जनता शिक्षण संस्था) ,

सुनिल साठे (ऑल सेट्स हाय स्कूल खडकी),

सुनीता फडके( विद्यांचल हायस्कूल),

मृदुला महाजन (डी वाय पाटील ),

जागृती धर्माधिकारी मना कांत (सरस्वती भुवन इंग्लिश मीडियम स्कूल ),

सोनिया बेळगावकर (ऑर्चिड इंग्लिश मीडियम स्कूल),

विनायक सुतार (माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ शिवाजीनगर),

राजु थापा संतोष म्हात्रे

ॲड सिद्धार्थ अग्रवाल,

झांजरे एच.बी. (पीडीईए, न्यु इंग्लिश स्कूल, चांदखेड) यांना आदर्श शिक्षक सन्मान चिन्ह देवून गौरवण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन अनिल लोखंडे यांनी केले

Comments are closed

error: Content is protected !!