(Punetoday9news):- आयपीएलच्या 13 व्या सत्राला सुरुवात 13 सप्टेंबरला संयुक्त अरब अमिरात (UAE) मध्ये होत आहे. यानिमित्ताने जाणून घेऊयात IPL मधील संघांच्या कर्णधारांचे मानधन.

कर्णधारांचे मानधन

विराट कोहली (आरसीबी) : 17 कोटी रु.

महेंद्रसिंग धोनी (सीएसके) : 15 कोटी रु.

रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स) : 15 कोटी रु.

वार्नर (सनरायजर्स हैदराबाद) : 12.5 कोटी रु.

स्टीव्ह स्मिथ्स (राजस्थान रॉयल्स) : 12 कोटी रु.

के एल राहुल (पंजाब) : 11 कोटी रु.

दिनेश कार्तिक (केकेआर) : 7.4 कोटी रु.

श्रेयस अय्यर (दिल्ली डेयरडेविल्स) : 7 कोटी रु.

 

Comments are closed

error: Content is protected !!