मुंबई, दि. १६( punetoday9news):- आयपीएलचे १३वे सीजन दुबईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या टुर्नामेंटचे थेट प्रक्षेपण १२० देशांमध्ये केले जात आहे.

भारतात स्टार इंडियाकडे टुर्नामेंटच्या प्रसारणाचे अधिकार आहेत. भारतात हिंदी आणि इंग्रजीशिवाय तमिळ, तेलुगू, कन्नड़, बांग्ला, मल्याळम आणि मराठी भाषेत कॉमेंट्री असेल.

मोबाईलवर सुद्धा  हॉटस्टार ॲपवर सामन्यांची लाइव्ह स्ट्रीमिंग होईल, भारतात स्टार इंडियाकडे टुर्नामेंट प्रसारण अधिकार आहेत.

पाकिस्तानमध्ये टुर्नामेंटचे लाइव्ह प्रसारण होणार नाही. याशिवाय अफगानिस्तान आणि बांग्लादेशमधील प्रसारणासाठी स्टार स्थानिक ब्रॉडकास्टर्ससोबत चर्चा करत आहे.

Comments are closed

error: Content is protected !!