मुंबई, दि १८( punetoday9news):-  गृह विभागाने राज्यातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. राज्य पोलीस दलात गुरुवारी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची पुन्हा मुंबईत बदली करण्यात आली आहे.

अधिकाऱ्याचे नाव, सध्याचे पद व नव्या नियुक्तीचे ठिकाण याप्रमाणे

• मोहितकुमार गर्ग – अतिरिक्त पोलिस अधीक्षक गडचिरोली- पोलिस अधीक्षक रत्नागिरी
• विक्रम देशमाने- पोलिस उपायुक्त एटीएस- ठाणे ग्रामीण
• राजेंद्र दाभाडे- पोलिस उपायुक्त गुन्हे विभाग मुंबई- पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग
• सचिन पाटील- समादेशक, एसआरपी, गट 11- पोलिस अधीक्षक नाशिक
• मनोज पाटील- पोलिस अधीक्षक सोलापूर- पोलिस अधीक्षक नगर
• दीक्षितकुमार गेडाम- पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग- पोलिस अधीक्षक सांगली
• शैलेश बलकवडे- पोलिस अधीक्षक गडचिरोली- पोलिस अधीक्षक कोल्हापूर
• विनायक देशमुख- सहायक पोलिस महानिरीक्षक, मुंबई- पोलिस अधीक्षक जालना
• राजा रामास्वामी- पोलिस उपायुक्त, गुप्तवार्ता- पोलिस अधीक्षक बीड
• प्रमोद शेवाळे- पोलिस उपायुक्त ठाणे- पोलिस अधीक्षक नांदेड
• निखिल पिंगळे- समादेशक एसआरपी, नागपूर- पोलिस अधीक्षक लातूर
• अंकित गोयल- पोलिस उपायुक्त, परिमंडल 10 मुंबई- पोलिस अधीक्षक गडचिरोली
• डी. के. पाटील- पोलिस अधीक्षक बुलढाणा- पोलिस अधीक्षक यवतमाळ
• अरविंद चावरिया- एसीबी, औरंगाबाद- पोलिस अधीक्षक बुलढाणा
• विश्वा पानसरे – पोलिस अधीक्षक रेल्वे नागपूर- पोलिस अधीक्षक गोंदिया
• अरविंद साळवे- पोलिस अधीक्षक भंडारा- पोलिस अधीक्षक चंद्रपूर
• वसंत जाधव- पोलिस उपायुक्त शीघ्र कृतिदल, मुंबई- पोलिस अधीक्षक भंडारा
• राकेश कलासागर- सीआयडी- पोलिस अधीक्षक हिंगोली,
• जयंत मीना- पोलिस अधीक्षक परभणी

तर या ‘ १४ अधिकाऱ्यांना नियुक्तीची  प्रतिक्षा आहे यात
शिवाजी राठोड (ठाणे ग्रामीण), अखिलेशकुमार सिंग (अहमदनगर), पंजाबराव उगले (जळगाव), सुहेल शर्मा (सांगली), एस. चैतन्य (जालना), हर्ष पोतदार (बीड), विजय मगर (नांदेड), कृष्णकांत उपाध्याय (परभणी), योगेशकुमार गुप्ता (हिंगोली), बावराज तेली (वर्धा), एमसीव्ही महेशवर रेड्डी (चंद्रपूर), मंगेश शिंदे (गोंदिया), एम. राजकुमार (यवतमाळ) व राजेंद्र माने (लातूर) यांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र नवीन ठिकाणी नियुक्ती देण्यात आलेली नाही.

Comments are closed

error: Content is protected !!