लॉकडाऊन मधील कविता..त्यातील एक तुकडा-
प्रबोधनकार..
आशीर्वादाला
नेते नाही
वरातीला
पेते नाही
पाहुण्यांना
फेटे नाही
दहाव्याला
दुखवटे नाही..
मौतीला पंचवीस
लग्नाला पन्नास
भोंदूगिरीचा
खेळ खल्लास..
◼️संदीप जगताप
मु पो चिंचखेड ता.दिंडोरी ,
जि. नाशिक(7218625960)
Comments are closed