पिंपरी :- भारत चीन सीमेवर शहीद जवानांना श्रद्धांजली देऊन तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश असलेले पत्र नागरिकांना वाटण्यात आले.
व रक्तदान शिबिर घेण्यात आले .
यावेळी रक्तदात्यास आर्सेनिक अलबम ३० रोगप्रतिकार शक्ती वर्धक गोळ्या देण्यात आल्या नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला ७५ लोकांनी रक्तदान केले. मोरया रक्तपेढीचे डॉ. विजयकुमार राऊत यांनी विशेष सहकार्य दिले
यावेळी प्रकाश तात्या जवळकर, नगरसेवक माऊली थोरात , कुणाल लांडगे , संजय कणसे, नगरसेविका आशा शेंडगे, नगरसेवक दिनेश यादव, बाळासाहेब जवळकर, सुधीर जवळकर , रघुनाथ जवळकर , महेश जवळकर, शशिकांत जवळकर भागवत जवळकर , देवदत्त लांडे , मुन्ना बाविस्कर, युवराज लांडे, सुहास जाधव, शिवराज लांडगे, सागर फुगे, मंगेश धाडगे, अतुल दौंडकर, मयूर जवळकर, राजेश राजपुरोहित, साई कोंढरे व नागरिक उपस्थित होते
कार्यक्रमाचे आयोजन गणेश संभेराव , अध्यक्ष भाजप युवा मोर्चा , गणेश बबन जवळकर, उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर यांनी केले.
बातमी साठी संपर्क:-
punetoday9news
पत्रकार:- सागर झगडे.
9922557929
punetoday9news@gmail.com
Comments are closed