पंढरपूर, दि १४( punetoday9news):- पंढरपूर शहरात सुरू असलेल्या पावसाने चंद्रभागा तीरावर असलेल्या कुंभार घाटाची भींत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
रात्रभर मुसळधार पावसाने कुंभार घाटावरील नवीन घाटाचे बांधकाम कोसळून ही दुर्घटना घडली. अग्निशमन दल व आपत्कालीन यंत्रणेने हे सर्व सहा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाजूला काढले आहेत.
तर, ठेकेदारावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका तेथील कोळी समाजाने घेतली आहे.
Comments are closed