प्रवक्तापदी सोमनाथ नवले ,अध्यक्षपदी  महेश महाडिक .

 

पिंपळे गुरव ,दि.३ (punetoday9news):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ ‘ड’ प्रभाग नवनिर्वाचित कार्यकारिणी फलकाचे उद्घाटन ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचे अध्यक्ष सागर अंघोळकर व कर्मचारी महासंघाचे अंबर चिंचवडे, ‘ड’ क्षेत्रीय अधिकारी गावडे  तसेच कार्यकारिणी सभासद बाळासाहेब साठे यांच्या हस्ते व पदाधिकारी, कर्मचारी यांच्या  उपस्थितीत  पार पडला  .





या मध्ये ड क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षपदी  महेश महाडिक, उपाध्यक्ष पदी पल्लवी बोराडे,  सचिवपदी बाळासाहेब कलाटे, सहसचिवपदी विश्वनाथ काळे संघटकपदी शांताराम माने, प्रवक्तापदी सोमनाथ नवले यांची नियुक्ती करण्यात आली.




Comments are closed

error: Content is protected !!